अर्थविश्व

Trending:


आयपीओ येण्याआधीच एनएसई शेअर्सची फुल्ल डिमांड; ग्रे मार्केटमध्ये नुसता धुमाकूळ, पण GMP विसंबून राहू नका!

NSE IPO Grey Market Premium Today: एनएसई आयपीओच्या GMP बाबत मोठी अपडेट आली आहे. सेबीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या बहुप्रतीक्षित आयपीओला हिरवा कंदील दाखवला आणि तेव्हापासून अनलिस्टेड मार्केटमध्ये या आयपीओबद्दल उत्साह द्विगुणित झाला आहे. या आयपीओची तारीखही अद्याप जाहीर झाली नसतानाही अनलिस्टेड मार्केटमध्ये GMP ने नुसता धुमाकूळ घातला असून गुंतवणूकदार शेअर्स खरेदीसाठी तुटून पडले आहेत.


पगारातून PF कापला जातोय, पण EPFO खात्यात जमा होतोय का? 2 मिनिटांत करा सोक्षमोक्ष

दर महिन्याला पगारातून छोटीशी रक्कम कापली जातेय खरी पण ती रक्कम नक्की तुमच्या ईपीएफओ खात्यातच जमा होतेय, याची खात्री तुम्ही कधी करता का? जर करत नसाल तर आताच सवय लावून घ्या. पीएफची रक्कम भविष्याचा आर्थिक आधार मानली जाते. विशेष म्हणजे कर्मचाऱ्याला अगदी घरबसल्या पीएफसंबंधित संपूर्ण तपशील तपासता येते. पण कसे? जाणून घ्या.


शेअर बाजारातील 3 महागुरू, यांच्या गोल्डन रुल्सनी शिकवला कमाईचा मंत्र; गुंतवणूकदार दररोज छापतात करोडो रुपये

Stock Market Investment Guru's: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक मार्गदर्शक किंवा गुरु, शिक्षक असतो जो आपल्याला यशाचा मार्ग दाखवतो. आज शिक्षक दिनानिमित्त अशा मार्केट गुरूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे शिष्य करोडपती बनले. एवढेच नाही, तर या गुरूंना आजची तरुण पिढीही आपला गुरू मानते.


गेल्या 17 वर्षांची सेवा असेल तर करा अर्ज, EPFO देतेय सुवर्णसंधी! फक्त PF नव्हे तर अनेक योजनांचा मिळेल लाभ

Employee's Provident Fund Organisation देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे. EPFO ने स्पेशल एम्प्लॉई इनरोलमेन्ट कॅम्पेनचे आयोजन केले आहे. या कॅम्पेनच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ईपीएफओच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. या योजना कोणत्या? तसेच ईपीएफओने आयोजित केलेले हे कॅम्पेन नक्की आहे तरी काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती.


आठव्या वेतन आयोगाने सर्व मागण्या मंजूर केल्यास कर्मचाऱ्यांना किती फायदा होणार? वाचा सविस्तर

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार तसेच पेन्शन संदर्भातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आठव्या वेतन आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत देशभरातील तमाम सरकारी कर्मचारी संघटनांनी आठव्या वेतन आयोगासमोर त्यांच्या मागण्या आणि प्रस्ताव मांडले आहेत. जर आयोगाने हे प्रस्ताव मंजूर केले तर कर्मचाऱ्यांना होणारा फायदा किती? वाचा सविस्तर.


बँकेत एकाच वेळी जमा कराल मोठी रक्कम तर येईल आयकर विभागाची नोटीस, नियम समजून घ्या

अनेकदा आयकर विभागाचे महत्वाचे नियम माहित नसल्यामुळे देशातील अनेक सामान्य नागरिकांकडून चुका होतात. परिणामी, विभागाकडून नोटीसी येण्यास सुरुवात होते. जर तुमचे वार्षिक उत्पन्न फारसे नाहीये तरीही तुमच्या बँकेत जमा होणारी रक्कम फार मोठी असेल तर हे प्रकरण फार गंभीर ठरू शकते. आयकर विभागाची रिपोर्टिंग लिमिट आणि त्यामागील महत्वाचे नियम जाणून घ्या.


बिल्डिंग रिनोव्हेट करण्याचे नियम काय? सभासदांनी विचारात घेतले पाहिजे 3 महत्त्वाचे मुद्दे, नाहीतर सोसायटी पाठवेल नोटीस

Building Renovation Rules and Process: अलीकडेच दक्षिण दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात बेसमेंट आणि पाच मजली इमारत कोसळून किमान सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. 40-50 वर्षे जुन्या या इमारतीत केवळ PG म्हणजे पेइंग गेस्टच राहत होते. बेसमेंटमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते, ज्यामुळे इमारत कोसळली असे आरोप केले जात आहेत. जुन्या इमारतींसंबंधी राज्यातील बांधकाम बायलॉजविषयी जाणून घ्या.


आटणारं पाणी जगाला रडवणार! होर्मुझनंतर आणखी एक जलमार्ग संकटात; कृत्रिम 'गेटवे' धोक्यात

जागतिक बाजारपेठेला होर्मुझ आणि बाब-अल-मंदेबनंतर आणखीन एक मोठा अडथळा तयार झाला आहे. पॅसिफिक महासागराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे Panama Canel सध्या मोठ्या अडचणीत आहे. दररोज जवळपास 40 जहाजे या मार्गाने प्रवास करतात. या वाहतुकीत आता मोठी घट करण्यात येणार आहे. गरज पडल्यास दिवसाला फक्त 27 जहाजांना येथून वाहतूक करण्याची मुभा देण्यात येण्याची शक्यता आहे. वैश्विक बाजारपेठेला तर मोठा फटका आहेच पण भारतीय बाजारपेठेवर परिणाम काय? जाणून घ्या.


मुंबईत आल्यानंतर बुटांच्या दुकानात केले काम, छोट्या दुकानापासून सुरू केलेल्या व्यवसायातून उभारली 400 कोटींची कंपनी

Success Story of Khadim India Founder: प्रबळ निश्चयाने कोणतीही गोष्ट साध्य करणं अशक्य नाही. प्रबळ निश्चयाच्या जोरावर सत्य प्रसाद रॉय बर्मन यांनी वयाच्या 18 व्या वर्षी एका लहानशा बुटांच्या दुकानातून कोट्यवधी डॉलर्सचा व्यवसाय उभा केला.


गांधीनगरमध्ये भरणार देशातील सर्वात मोठा टेक आणि बिझनेस सोहळा! सुनील शेट्टींसह 'हे' दिग्गज मार्गदर्शन करणार; प्रवेश मोफत

Odoo 20 Launch Event Free Registration: 'ओडू एक्सपिरियन्स इंडिया २०२६' या भारतातील सर्वात मोठ्या टेक व बिझनेस सोहळ्यात 'Odoo 20' ची नवी आवृत्ती लाँच केली जाणार आहे. या कार्यक्रमात अभिनेते व उद्योजक सुनील शेट्टी, डॉ. आरोग्यस्वामी वेलुमणी, गझल अलघ आणि गौरव तनेजा यांसारखे दिग्गज मार्गदर्शन करतील. १५० हून अधिक देशांतील २५ हजार सहभागी, २०० हून अधिक सत्रे आणि १८० स्टॉल्स असणाऱ्या या सोहळ्यात मोफत प्रवेश उपलब्ध आहे.


अँटिलियात रंगला जन्माष्टमीचा सोहळा; अंबानी कुटुंबाच्या उत्सवाची खास झलक

अँटिलिया येथे अंबानी कुटुंबाने भक्तिभाव, फुलांची आकर्षक सजावट, पारंपरिक पोशाख आणि उत्साहाच्या वातावरणात जन्माष्टमी साजरी केली. मध्यरात्रीच्या आरतीपासून मुलांसोबतचे आनंदाचे क्षण आणि नृत्यापर्यंत, या सोहळ्यात कुटुंबीयांच्या जिव्हाळ्याची सुंदर झलक पाहायला मिळाली. भव्यतेच्या या उत्सवामागे मात्र कुटुंबासोबत एकत्र येऊन श्रद्धेचा आणि परंपरेचा आनंद साजरा करण्याची साधी भावना दिसून आली.


ज्या देशात GDP वाढले, त्या देशातील कर्जातही वाढ! जवळपास 288 लाख कोटी रक्कम निव्वळ कर्जच

31 ऑगस्ट 2026 रोजी अर्थ वर्ष 2026-27 चा पहिला तिमाही निकाल जाहीर करण्यात आला. या तिमाही निकालानुसार, एप्रिल 2026 ते जून 2026 या कार्यकाळात देशाची रियल जीडीपी 7.8 टक्क्यांनी वाढली. या जीडीपी वाढीबाबत अनेक आरोपप्रत्यारोप झाले. देशाचे माजी वित्तसचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी देशाच्या जीडीपीबाबत प्रश्न उपस्थित केले. गेल्या दशकाभरात देशावरचे कर्ज एकूण कितीने वाढले? जाणून घ्या.


जगभरातील सरकार सोने खरेदीसाठी एवढे का हापापले? काही तरी मोठं घडणार! सोप्या भाषेत समजून घ्या

India's Gold Imports: CEPA अंतर्गत कमी केलेल्या आयात शुल्कामुळे संयुक्त अरब अमिरातीकडून (UAE) भारताच्या सोने आयातीत मोठी वाढ झाली आहे. एकीकडे पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्यांना सणासुदीत किंवा लग्नसराईतही सोने न खरेदी करण्याचे आवाहन करूनही ही आयात का वाढत आहे आणि भारताची अर्थव्यवस्था व व्यापार धोरणावर याचा काय परिणाम होईल जाणून घेऊया.


शेअर बाजारात आजपासून मोठा बदल! पहिल्या पाचच मिनिटांत फिरवणार सगळा गेम, सकाळी 9 ते 9:15 चे गणितच बदलले

Stock Market Pre-Open New Timings: एनएसई आणि बीएसईने 7 सप्टेंबरपासून प्री-ओपन सत्रांचे नियम बदलले आहेत. शेअर बाजाराचा नवीन नियम केवळ फ्युचर्स आणि ऑप्शन्सपुरता मर्यादित नाही. या बदलामुळे बाजारातील फेरफार रोखली जाईल. पूर्वी, काही मोठे गुंतवणूकदार ऑर्डर विंडोच्या शेवटी बनावट मोठ्या मार्केट ऑर्डर्स देऊन आणि नंतर मॅच होण्यापूर्वी रद्द करून किमतींमध्ये फेरफार करायचे.


अफाट संपत्तीचे धनी, retirement age मध्ये सुरू केले 3 बिझनेस; प्रत्येकाला प्रेरणा देईल ‘मॅजिक मॅन’ची success story

Ashok Soota Success Story: भारताच्या आयटी क्षेत्रात अशोक सुटा सुप्रसिद्ध नाव आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोचे अध्यक्ष म्हणून म्हणून नोकरी करणाऱ्या सूटा यांनी विप्रोमध्ये जवळपास दीड दशक घालवल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सूटा यांनी विप्रोच्या काही माजी कर्मचाऱ्यांसोबत माइंडट्रीची स्थापना केली.


नेदरलँडने अमेरिकेतलं 86 टन सोनं काढून घेतलं, लंडनवर विश्वास! महासंकटाची चाहूल की आणखी काही?

Dutch Gold Reserves in Tonnes: नेदरलँड्सने आपल्या सोन्याच्या साठ्याचा काही भाग उत्तर अमेरिकेतून युरोपमध्ये हलवला असून संकट काळाच्या तयारीचा एक भाग असल्याचे त्यांनी म्हटले. पण या हालचालीमागे नेमके काय कारण आहे आणि लंडनचे यामधील महत्त्वच काय आहे?


SIP सुरू करताय, पण गुंतवणुकीतील 7 गंभीर चुका तुम्हाला करू शकतात कंगाल; करोडपती बनण्याचं स्वप्न राहील अपूर्ण

Financial Security Mistakes: दरमहा तुमच्या पगारातून SIP कट होत असतील, तर तुमचं फायनान्शिअल प्लांनिंग योग्य आहे का? अजिबात नाही. अचानक नोकरी गमावली, मोठा वैद्यकीय खर्च किंवा एखादे मोठे ध्येय साध्य करण्यासाठी केवळ म्युच्युअल फंड गुंतवणूक पुरेशी ठरू शकत नाही. SIP मध्ये बरेच जण करतात अशा 7 आर्थिक चुकांबद्दल जाणून घेतले पाहिजे ज्यामुळे तुमची आर्थिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते.


सीनियर सिटिझन्सना 1 वर्षांच्या एफडीवर मिळतंय 8.5% पर्यंत व्याज; कमी काळात मिळेल भरघोस रिटर्न्स, पाहा top बँकांची यादी

Top 5 Senior Citizen FDs : निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना पैशांसाठी कोणासमोर हात पसरावे लागू नये म्हणून केंद्र तसेच राज्य सरकारेही अनेक योजना राबवतात. सार्वजनिक असो वा खाजगी, बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक विशेष सुविधा देतात आणि त्यांना मुदत ठेव योजनांचा लाभही मिळतो. ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा एफडीवर जास्त व्याजदर दिला जातो.


देशात सणांचा हंगाम सुरू, महिन्यात फक्त 8 दिवस बँका राहतील बंद

भारतात सण उत्सवाचा हंगाम सुरू झाला आहे. अशात देशातील इतर क्षेत्रांसह बँकिंग क्षेत्रातही सुट्ट्यांचे वातावरण राहील. गोकुळाष्टमी, गोपाळकाला तसेच गणेशउत्सव या सणांच्या दिवशी बँका खुले असतील की बंद? असा प्रश्न देशातील बहुतेक ग्राहकांना नक्कीच पडला असेल. महत्वाचे म्हणजे सप्टेंबर 2026 मध्ये महाराष्ट्रातील बँकांना फक्त 8 दिवस सुट्ट्या राहतील. हे दिवस कोणते? तसेच इतर शहरांचं काय? जाणून घ्या.


बँकेच्या लॉकरमधून 50 लाखांची चोरी तरी मिळणार नाही पूर्ण भरपाई; RBI चे नियम

आपल्या मौल्यवान वस्तूंना सुरक्षा कवच देण्यासाठी देशातील बहुतेक सामान्य नागरिक बँक लॉकरची निवड करतात. पण काही प्रकरणात बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे नुकसान झाले तर बँक ग्राहकांना भरपाई देत नाही. बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंच्या नुकसानाबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे काही नियम आहेत, बँक लॉकरच्या प्रत्येक वापरकर्त्याला हे नियम लक्षात असणे आवश्यक आहे.


बचत खाते की एफडी, बचतीसाठी कोणता पर्याय सगळ्यात जास्त फायद्याचा? समजून घ्या सोपे गणित

देशातील सामान्य नागरिक बचतीचा पर्याय म्हणून बचत खाते तसेच एफडी या दोन पर्यायांना जास्त प्राधान्य देतात. या दोन्ही पर्यायांमुळे अनेकदा गोंधळही उडतो. बचत खाते जास्त फायद्याचे? की एफडी करणे जास्त फायदेशीर? या प्रश्नामुळे देशातील बहुतेक सामान्य नागरिक त्रासले आहेत. पण आता टेंशन नॉट! दोघांपैकी कोणता पर्याय व्यक्तीच्या गरजेनुसार जास्त फायद्याचा ठरेल? ते गणिताद्वारे समजून घ्या.


वीज बिलापासून पाणीपुरी पर्यंत, ऑनलाइन पेमेंटला आता इंटरनेटची गरज ना स्मार्टफोनची

यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी प्रत्येकवेळी इंटरनेट आणि स्मार्टफोनची गरज नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने आणलेल्या UPI 123Pay च्या माध्यमातून इंटरनेट आणि स्मार्ट फोनशिवाय यूपीआय पेमेंट करता येऊ शकते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 3 वेगवेगळ्या पद्धती उपलब्ध आहेत. अगदी एका मिस्ड कॉलच्या माध्यमातूनही यूपीआय पेमेंट करणे शक्य आह.


5% ते 7% दरम्यान पगारवाढीचा दर ठरला तर काहीच वर्षात मिळेल लाखोंचा पगार

आतापर्यंत देशातील विविध कर्मचारी संघटनांनी आठव्या वेतन आयोगासमोर अनेक प्रस्ताव मांडले आहेत. त्यातील महत्वाचा एक प्रस्ताव म्हणजे पगारवाढ. देशातील काही कर्मचारी संघटनांनी पगार वाढीचा दर 6% करावा अशी मागणी केलीये तर काहींची मागणी 5% किंवा 7% करावे अशी आहे. जर आठव्या वेतन आयोगाने यापैकी एखादा दर मान्य केला तर वर्षाला किती पगारवाढ होईल? चला तर मग सोप्या गणितातून समजून घेऊयात.


घर खरेदीचा विचार करताय? सावधान, Common Area च्या नावाखाली लागू शकतो चुना; आधी तपासा 4 महत्त्वाच्या गोष्टी

Home Buying Fraud: तुम्ही फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. बिल्डर अनेकदा फ्लॅटच्या एकूण क्षेत्रफळात घराबाहेरील कॉमन एरियाही जोडून सांगतात आणि त्यानुसार खरेदीदारांकडून शुल्क आकारतात.


पेन्शनच्या सर्व मागण्या मंजूर झाल्यास पेन्शनर्सला किती फायदा होणार? गणित समजून घ्या

देशभरातील कर्मचारी संघटनांनी आठव्या वेतन आयोगासमोर अनेक मागण्या केल्या आहेत. यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातही अनेक प्रस्ताव आहेत. जर आठव्या वेतन आयोगाने कर्मचारी संघटनांनी पेन्शन संदर्भात केलेल्या सर्व मागण्या मंजूर केल्या तर पेन्शनर्स यांना किती आर्थिक लाभ मिळेल? तसेच मिळणाऱ्या आर्थिक फायद्यात किती पटीने वाढ होईल? जाणून घ्या संपूर्ण गणित अगदी सोप्या शब्दांत.


मुकेश-अनिल यांच्यातील रेस, व्यावसायिक नाइलाजाने केलेला करार, मग असा मागे पडला धाकटा भाऊ

Corporate Succession and Family Business Disputes: धीरूभाईंच्या मृत्यूनंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले. धीरूभाईंच्या मृत्यूनंतर दोन्ही भावांनी परस्पर आपापसात जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. मुकेश अंबानी समूहाचे अध्यक्ष झाले, तर अनिल उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.


सोन्याच्या दरात पुन्हा मोठा बदल, जन्माष्टमीला चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक; सणासुदीच्या तोंडावर नेमकी किती झाली घट

Gold Silver Rate Today 4 September 2026: ऐन सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये चढउतारांनी सर्वसामान्य ग्राहकांसोबतच गुंतवणूकदारही हैराण झाले आहेत. कधी सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ होते तर, कधी दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव घसरणपंथीला येतो. आता सणासुदीचे दिवस सुरू झाले असून कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी (शुक्रवारी), आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, सोने आणि चांदीचे दर जाणून घेऊनच बाजारात खरेदीला बाहेर पडा.


माघारी परतलेल्या पाहुण्यांचं कमबॅक, तरीही शेअर बाजाराची घसरगुंडी का? काय आहेत कारणे, समजून घ्या

गेल्या काही महिन्यांत Nifty आणि सेंसेक्सचा आकडा घसरताना दिसत आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट 2026 महिन्यात FII मध्ये मागील 23 महिन्यांची सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. देशात परदेशी गुंतवणुका वाढत जरी असल्या तरी शेअर बाजार वाढण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळे देशातील बहुतेक गुंतवणूकदारांचा गोंधळ उडाला आहे. नक्की हा मुद्दा काय आहे? जाणून घ्या.


रील झाली व्हायरल अन् आली भन्नाट कल्पना! दहा हजारांपासून केली सुरुवात, आज महिन्याला लाखोंची उलाढाल

खांद्यावर असणाऱ्या बऱ्याच जबाबदाऱ्यांमुळे अनेकदा व्यवसाय करण्याचे स्वप्न स्वप्नच राहते. पण विरारच्या एका महिलेने नोकरी करता-करता स्वतःचा व्यवसाय उभारला आहे. या व्यवसायाची पायाभरणी सोशल मिडियामुळे झाली आहे. फक्त दहा हजार रुपयांची गुंतवणूक करून विरारच्या अक्षदा आज महिन्याला लाखोंची उलाढाल करत आहेत. इतकेच नव्हे तर दिवसभर आठ तासांची नोकरी सांभाळत त्या व्यवसाय उभारत आहेत.


साखर स्वस्त झाली तरीही ऑनलाइन अन् दुकानांवर महागच! तुमच्या खिशावरचा भार कधी कमी होणार?

गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील सामान्य नागरिक साखरेच्या महागाईमुळे त्रस्त आहेत. देशात साखरेची कमतरता झाल्यामुळे भारताला परदेशातून साखर आयात करण्याची वेळ आली आहे. सरकारने 10 लाख टन विनाशुल्क साखर आयातीला मंजूरी दिली होती. परदेशातून आयात केलेली साखर भारतात येण्याअगोदरच देशातील साखर कारखान्यातील साखरेचे भाव मंदावले आहेत. परंतु, अद्याप ग्राहकांना मिळणाऱ्या साखरेच्या किंमतीत फार असे घट दिसून येत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे तसेच अनेक प्रश्न...


आयटीनंतर ऑटो सेक्टरमध्ये जॉब कटची त्सुनामी; Luxury Car बनवणारी कंपनीतील 100000 लोकांची जाणार नोकरी

Jobs Cut 2026 Latest News: 2026 वर्ष जगभरातील नोकरदारांसाठी धडकी भरवणारं ठरतंय. जर्मनीची दिग्गज वाहन कंपनी फोक्सवॅगन आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. व्यवस्थापन आणि कामगार संघटनांनी या दशकाच्या अखेरपर्यंत अंदाजे 100000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याने मान्य केले आहे, जे जागतिक वाहन उद्योगातील सर्वात मोठी कर्मचारी कपात ठरेल.


555 दिवसांच्या FD वर छोट्या बँकांकडून मोठा परतावा, 1 लाख गुंतवल्यास तुम्हाला किती परतावा मिळेल? पाहा calculation

High Fixed Deposit Rates: तुम्हाला किमान दीड वर्षांसाठी तुमच्या कष्टाची कमाई सुरक्षित गुंतवायची असेल तर, 555 दिवसांची एफडी एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र वेगवेगळ्या बँकांच्या व्याज दरांमध्ये लक्षणीय फरक असू शकतो, त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी व्याजदरांची तुलना करणे आवश्यक आहे.


टाटा मोटर्सला मोठा धक्का! येत्या दोन वर्षांत हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, अमेरिकेसह चीनचा दबाव

पुढील दोन वर्षात टाटा मोटर्सच्या चार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या सुटण्याची शक्यता आहे. जॅग्वार लँड रोव्हरच्या ब्रिटन हेड ऑफिसमधील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर प्रश्नचिन्ह आहे. कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर येणारी अडचण दूर करण्यासाठी ब्रिटन सरकार कंपनीशी चर्चा करणार असल्याचे संकेत आहेत. परंतु कंपनीवर हजारो कर्मचारी कपात करण्याची वेळ आल्यामागचे कारण अमेरिका आणि चीनकडून असलेला दबाव सांगण्यात येत आहे. नक्की हा दबाव कोणता? जाणून घ्या.


Share market चा राजा बाजारात येणार! बहुप्रतीक्षित NSE IPO या महिन्याच्या शेवटी मुहूर्त गाठणार, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ

National Stock Exchange IPO Details: देशातील सर्वात मोठा शेअर मार्केट, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), च्या बहुप्रतिक्षित आयपीओबाबत बाजारात उत्साह वाढत आहे. या दरम्यान, ग्रे मार्केटमध्ये एनएसई शेअर्सचा जीएमपी सुमारे 200 रुपयांवर पोहोचला असून यामुळे संभाव्य नफ्याचे संकेत मिळत आहेत. पण यामुळे एनएसई आयपीओच्या लिस्टिंग किंमत किंवा नफ्याची हमी मिळत नाही.


एकाच गुंतवणुकीत मिळेल जबरदस्त रिटर्न, कोणतीही जोखीम नाही; बँकेपेक्षा जास्त व्याज अन् महिन्याला मिळतील 20,500 रुपये

Post Office Savings Scheme Calculator: नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रिटायरमेंटनंतर सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्नाची चिंता असते. पण, ज्येष्ठ नागरिकांसाठी, पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे दिली जाणारी ज्येष्ठ नागरिक बचत योजना नेहमीच सर्वात विश्वासार्ह पर्याय राहिला आहे.सरकारी हमी, बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा चांगले व्याजदर आणि खात्यात दर 3 महिन्यांनी होणारी रक्कम यामुळे ही योजना ज्येष्ठांच्या पसंतीचा पर्याय ठरतो.


आता दसरा होणार हसरा... 37000 कोटींच्या जिओ आयपीओचा मुहूर्त लागला, यंदा सणासुदीत गुंतवणूकदारांची होणार दिवाळी

Jio Platforms Ltd IPO Date: आजच्या काळातील भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या - बहुप्रतीक्षित आयपीओकडे अख्ख्या शेअर बाजाराचे लक्ष लागून आहे. मुकेश अंबानींच्या रिलायंस समूहात सध्या देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ लाँचची लगबग सुरू असून हा रिलायन्स ग्रुपचा दोन दशकांतील पहिला आयपीओ असणार आहे. संपूर्ण तपशील जाणून घ्या.


सोमवारपासून मोठा बदल! शेअर्स ऑर्डर करण्यावर घातल्या मर्यादा, NSE चे नवे नियम

शेअर बाजार सुरू होण्याच्या पूर्वी ऑर्डर देणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदारावर परिणाम करणार नियम लागू करण्यात आला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने प्री ओपन सेशनसंबंधित नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या वेळेत ऑर्डर देणाऱ्या गुंतवणूकदारांना काही बंधने घालण्यात आली आहेत. सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 पासून हे नियम लागू करण्यात येणार असून CAS शी समतोल साधण्यासाठी हे नियम आणण्यात आले आहे.


भारताच्या डॉलर साठयात वाढ! परकीय चलनाची तिजोरी भरतेय खरी, पण रुपयाला फायदा काय?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परकीय चलन साठयात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. Forex Reserve च्या आकड्यांनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. 28 ऑगस्ट 2026 रोजी आरबीआयच्या परकीय चलन साठयात 740.803 अब्ज डॉलरच्या साठयाची नोंद करण्यात आली होती. देशात परकीय चलनाचा साठा वाढतोय खरा पण याचा रुपयाला फायदा काय असतो? समजून घ्या.


पैशांवर पैसाच पैसा! बँकेपेक्षा जास्त फायदा; फक्त व्याजातून मिळवा 6 लाख रुपये, पोस्ट ऑफिसची सुपरहिट स्कीम

Post Office Scheme Investment: पोस्ट ऑफिसच्या बचत योजना जोखीममुक्त उत्पन्न देत असल्यामुळे लोकप्रिय आहेत. सरकार उच्च व्याजदर देण्यासोबतच गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची हमी देखील देते.


सोसायटीमधील घराबाहेरची जागा नक्की कुणाची? फ्लॅटबाहेर शू रॅक ठेवला तर शेजारचा विरोध करू शकतो, असा आहे सोसायटीचा नियम

Housing Society Common Area Rights: मोठ-मोठ्या शहरांमधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कॉमन एरिया - जसे की कॉरिडॉर, लॉबी किंवा जिन्याजवळ- शू रॅक म्हणजे चपलांचे स्टॅन्ड ठेवण्यावरून अनेकदा वाद निर्माण होतात. कायदेशीरदृष्ट्या इमारतीतील कॉमन एरिया संपूर्ण सोसायटीची सामायिक मालमत्ता असते आणि कोणत्याही वैयक्तिक फ्लॅट मालकाला त्यावर वैयक्तिक हक्क नसतात.


अडकलेला पीएफ ट्रान्सफर मिनिटांत मिळवा! आता जुन्या कंपनीलाही संपर्क साधण्याची गरज नाही

जुनी कंपनी सोडल्यानंतर नव्या कंपनीत जाताना प्रत्येक कर्मचाऱ्याला पीएफ नव्या कंपनीशी जोडून घ्यावा लागतो, यालाच पीएफ ट्रान्सफर असे म्हणतात. अनेकदा जुन्या कंपनीकडून माजी कर्मचाऱ्यांची डेट ऑफ एक्झिट अपडेट करणे राहून जाते. विशेष म्हणजे कर्मचाऱ्याला स्वतःहून ऑनलाईन पद्धतीने डेट ऑफ एक्झिट अपडेट करण्याची मुभा आहे. पण ती कशी करावी? डेट ऑफ एक्झिट म्हणजे नेमकं काय असतं? जाणून घ्या.


27 वर्षांच्या मेहनतीतून उभारलेले आईस्क्रीम ब्रँड, आता 47 कोटींना विकतोय कंपनी, मोहमायेचा त्याग करून घेणार विरक्ती

Business to Become Monk Story: 47 कोटींचा ब्रँड, सिक्रेट पाककृती आणि एक कार्यरत फॅक्टरी... एक कोट्याधीश उद्योगपती सगळं विकत आहे, भिक्षू बनण्याची तयारी करत आहे. हा करोडपतीला आता जंगलात एकांतात राहून ध्यान आणि आध्यात्मिक साधना करायची आहे. ऐहिक इच्छांचा त्याग करून बौद्ध भिक्षू बनण्याच्या या सत्यकथेने सर्वांना चकित केले आहे.


इराण होर्मुझ सामुद्रधुनीत नो एंट्री झोन बनवण्याच्या तयारीत, भारतात महागाईची चिंता आणखी वाढली

अमेरिका-इराण देशांमध्ये असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठ आधीच दबावाखाली आहे. अशात इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीत प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्याच्या तयारीत आहे. या क्षेत्रामध्ये शिरकाव करणाऱ्या जहाजांवर प्रतिबंध लावण्यात येणार आहे. इराणच्या या निर्णयाचा जागतिक तेल वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. परिणामी भारतासाठीही परिस्थिती आव्हानात्मक ठरू शकते. भारताला कोणकोणत्या गोष्टींचा धोका असू शकतो? जाणून घ्या.


बँकांचे व्याजदर वाढणार, कर्जाचे हाफ्ते महागणार; RBI जोर का धक्का हळूच देणार, मध्यमवर्गीयांवर वाढणार बोजा

RBI Repo Rate Increase News: गतिशील अर्थव्यवस्थेच्या काळात भारतीय रिझर्व्ह बँक सर्वसामान्यांच्या कर्जाचा EMI महाग करू शकते. गेल्या वर्षभरापासून आरबीआयने व्याजदरांवर पॉज करून होते पण, आता गेल्या काही महिन्यांच्या हालचालींनंतर आरबीआयला अखेरीस व्याजदर वाढ करणे भाग पडू शकते. होय, युनियन बँकेने अलीकडेच एक अहवाल जारी केला आहे ज्यामुळे लाखो कर्जदारांच्या पोटात भीतीचा गोळा आला असेल.


जगभरात अनिश्चिततेचं वातावरण तरी सोन्या-चांदीचा बॅण्ड वाजला, गुंतवणूकदारांचं नुकसान; सध्या खरेदी धोक्याची का?

Gold Silver Price Outlook: सोने आणि चांदीच्या बाजारात गेल्या काही महिन्यांपासून अस्थिरता पसरली आहे. जानेवारी 2026 मध्ये उच्चांकी झेप घेतल्यावर मागील सात महिन्यांपासून देश-विदेशातील बाजारात सराफा बाजारात चढउतार पाहायला मिळत आहेत. यामध्ये अमेरिका-इराण यांच्यातील युद्ध, क्रूडची दरवाढ तसेच अलीकडच्या अमेरिकेतील व्याजदर वाढीच्या शक्यतेचा सोन्याच्या दरांवर परिणाम होत आहे.


बेसिक सॅलरी खरंच तीन पट वाढणार? 3.0 फिटमेंट फॅक्टरमुळे कर्मचाऱ्याला दरमहा 40,000 रुपयांपेक्षा जास्त घरभाडे भत्ता, पाहा संपूर्ण हिशोब

8th Pay Commission HRA Update: केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक सध्या आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची वाट पाहत आहेत. या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे, केवळ मूळ पगारातच वाढ होणार नाही, तर घरभाडे भत्त्यात सुद्धा लक्षणीय सुधारणा होईल. नवीन फिटमेंट फॅक्टरनुसार X, Y आणि Z म्हणून वर्गीकृत शहरांमध्ये नवीन HRA दर निश्चित केले जातील.


मुंबईकरांना नवीन घर, नको रे बाबा! ३ कारणांमुळे रिडेव्हलपमेंटच्या घरांना जास्त पसंती

मुंबईत दररोजची वाढती गर्दी मुंबईच्या प्रॉपर्टी क्षेत्रात बदल घडवत आहे. नव्या इमारती उभारण्यासाठी मुंबईत फार अशी जागा उरली नाही. पण दररोजची वाढती गर्दी पाहता भविष्यात शहरात निवासी क्षेत्र वाढवण्याची गरज नक्कीच भासणार आहे. पण निवासी क्षेत्र उभारायचे कुठे? असा सवाल अनेकांना पडला आहे. अशात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला पुढच्या दहा वर्षात झोपडीमुक्त बनवण्याचे ध्येय आखले आहे.


तुम्ही पण स्वतः बळावर बनला करोडपती! 5 सवयी ज्या सामान्याला बनवतात श्रीमंत, मध्यमवर्गीय लोक वापरत नाहीत

Smart Money Habits: श्रीमंत लोकं फक्त पैसा कमवण्यावरच भर देत नाही तर, अशा पद्धतींचाही वापर करतात ज्या सामान्य लोकांच्या लक्षात येत नाही. खरा फरक तुम्ही तुमच्या कमाईतील किती पैसा वाचवता आणि गुंतवता यामध्येच असतो. जे लोक आपली संपत्ती वाढवतात, त्यांच्या काही विशिष्ट सवयी असतात, ज्या कालांतराने अंगीकारल्यास लहान बचतीतूनही मोठी संपत्ती निर्माण होऊ शकते.


आठवड्याच्या पहिल्या दिवशी गुड न्यूज! सोन्याची किंमत आणखी घसरली, US मधील घसरगुंडीचा कमोडिटीला फटका

Gold Silver Rate Today 7 Sept 2026: सोने आणि चांदीच्या दरांमधील चढ-उतार कमी होण्यास नाव घेत नाही आहे. यामुळे एकीकडे गुंतवणूकदार चिंतातुर झाले आहेत तर, दुसरीकडे ग्राहकांमध्ये संभ्रम पाहायला मीट आहे की आता सराफा बाजारात जाऊन खरेदी करायची की भाव आणखी खाली घसरणार? यामध्येच सोमवार, 7 सप्टेंबरपासून, सुरू होणारा आठवडा खूप महत्त्वाचा असणार आहे.


नॉमिनल आणि रियल जीडीपीमधला फरक, बेस्ड ईअरचं महत्त्व; समजून घ्या सोप्या भाषेत

सध्या भारतात यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या निकालामुळे नवा वाद उदयास आला आहे. निकालात देशाची आर्थिक वाढ 7.8% दाखवण्यात आली आहे परंतु देशाचे माजी अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांचे म्हणणे आहे की गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहितील नॉमिनल जीडीपीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाची रियल जीडीपीत वाढ दिसत आहे. पण सरकारने यास प्रत्युत्तर देत यात Based Year/आधार वर्षात बदल केल्याचे सांगितले आहे. पण आता चर्चेत असणारे नॉमिनल जीडीपी, रियल...